एक लोकनेता अशोक चव्हाणAshok Chavhan

अशोक चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक बडे नाव .

एक खंबीर मराठा नेतृत्व ,माजी मुख्यमंत्री ,लोकनेते शंकरराव चव्हाण ह्यांचे सुपुत्र अशी त्यांची ख्याती सर्व श्रुत आहे .

 

नुकत्याच त्यांच्या भाजप प्रवेशाने ते पुन्हा चर्चेत आले .विशेष म्हणजे काँग्रेस सोडतांना त्यांनी कोणावर हि टीका केली नाही .
अशोक चव्हाण हे नांदेड चे जरी असले तरी त्यांचे मूळ गाव हे छ संभाजी नगरातील पैठण जवळील कातपूर हे गाव आहे .

१९९१ साली पहिल्यांदा ते भोकर ,नांदेड येथून आमदार म्हणून निवडून आले .

२००८ साली पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली .

 

२०१४ साली मोदी लाटेत भले भले दिग्गज निवडणुकीत हरलेले असून देखील अशोक चव्हाण निवडून आले

अब्दुल सत्तार ,अमर राजूरकर हे त्यांचे समर्थक आमदार मानले जातात .

काँग्रेस मध्ये असतांना स्वर्गीय राजीव सातव,राधाकृष्ण विखे पाटील हेही त्यांचे समर्थक म्हणून ओळखले जाई .

त्यांच्या भाजप प्रवेशाने मराठवाड्यातील राजकीय गणिते नक्कीच बदलणार आहेत .

नांदेड मध्ये चा प्रभाव वाढलेला असतांना अशोकराव भाजपात जाण्याने मतांचे ध्रुवीकरण स्थानिक पातळीवर होणार आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top